टँकर ट्रकच्या अपघातात आगीत जळून 9 ठार
Published
पेट्रोल टँकर आणि लाकडांच्या ट्रकच्या एका भीषण अपघातात 9 लोक जागीच ठार झाले.
ही घटना चंद्रपुरातील आहे. रात्रभर मेहनत केल्यानंतर सकाळी ही भीषण आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
दगावलेले लोक हे अत्यंत गरीब घरांमधील आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)