रशिया युक्रेन युद्धात पकडलेल्या सैनिकांवर पुतीन काय कारवाई करणार?

Published

रशिया - युक्रेन युद्धात मारियुपोलमधून पकडलेल्या युक्रेनी सैनिकांवर युद्धगुन्हे दाखल करून खटले चालवावे अशी मागणी रशियात जोर पकडतेय.

मारियुपोलचा पोलाद कारखाना या सैनिकांनी खूप काळ राखला होता.

युक्रेनने पकडलेल्या सैनिकांची अदलाबदल करण्याची मागणी केली आहे, पण रशिया ती मान्य करेल?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)