हिंदू मुलीशी लग्नानंतर मुस्लीम मुलाच्या घरावर बुलडोझर चालवला गेला का?
Published
एका मुस्लीम युवकाने हिंदू युवतीशी लग्न केल्यानंतर मध्य प्रदेशातल्या डिंडोरीमध्ये वातावरण तापलं.
स्थानिक प्रशासनाने यानंतर त्या मुलाच्या घरावर आणि दुकानावर बुलडोझर चालवल्याचा मुलाच्या घरच्यांचा आरोप आहे.
त्याच्याविरोधात अपहरणाचाही गुन्हा दाखल झालाय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)