You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केतकी चितळेच्या शरद पवारांवरील पोस्टवरून राज ठाकरेंनी म्हटलं...
अभिनेत्री केतकी चितळे तिच्या आणखी एका विधानामुळे वादात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील एक कविता तिने फेसबुकवर शेअर केली आहे.
या कवितेचा मजकूर पवारांच्या वय आणि तब्येतीची खिल्ली उडवणारा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीसुद्धा एक पत्रक काढून या पोस्टचा निषेध केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)