आईने मूत्रपिंड दान करून मुलाचा जीव वाचवला तेव्हा...

Published

असं म्हणतात की एका आईने मुलासाठी केलेल्या त्यागांची तुलना कशाशीच करता येत नाही. आणि दिवालीबेन पन्सुरिया याचं सर्वोत्तम उदाहरण आहेत.

त्यांनी त्यांचा मुलगा कल्पेशला एक किडनी दान करून त्याला एकप्रकारे जीवनदानच दिलंय. कल्पेश नेहमी त्याचे पाय सुजल्याची तक्रार करायचा.

डॉक्टरांशी संपर्क साधल्यावर त्यांना लक्षात आलं की कल्पेशच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यात. डॉक्टरांनी सांगितलं की कल्पेशला वाचवायचा एकमेव मार्ग म्हणजे किडनीचं प्रत्यारोपण.

पाहा कसं झालं हे शक्य.

व्हीडिओ - बिपीन टंकारिया, पवन जैशवाल

निर्मिती - दीपक चुडासमा

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)