You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंकेत संचारबंदी, तरीही आंदोलनकर्ते मागे हटायला तयार नाहीत…
Published
श्रीलंकेत जनआंदोलन दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारने केला. कोलंबो आणि देशभरातच संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली. पण, तरीही लोक मागे हटत नाही आहेत.
जिथे जिथे सरकारने आंदोलनं उधळून लावली, तिथेच पुन्हा गर्दी जमायला सुरुवात झाली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)