You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रपूरमधील लोक उष्णतेचा सामना कसा करणार?
मे महिन्यात मध्य भारतातील काही भागांमध्ये वारंवार उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. भारतात 122 वर्षांतील सर्वांत उष्ण महिना मे राहणार असल्याचे skymet ने सांगितलंय. केंद्र सरकारच्या प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पंधरा ते वीस वर्षांत चंद्रपूरचं तापमान वाढत असल्याचं दिसतंय.
चंद्रपूर जिल्हातील ब्रम्हपुरी शहराची नोंद सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये झालीये. उष्णतेच्या लाटेशी चंद्रपूर आणि ब्रम्हपुरीसारखी शहरं कशी लढतायत? हे पाहुया.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)