रुपयाची घसरण नरेंद्र मोदी सरकार थांबवू शकतं का? सोपी गोष्ट 595

Published

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे भाव गडगडले. रुपयाने आजवरची नीचांकी पातळी गाठली. रुपया स्वस्त झाल्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल? येत्या काळात रुपया पुन्हा वधारेल का?

संशोधन – सिद्धनाथ गानू

लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)