You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंकेत समुद्राकाठी सुरू असलेलं एक जनआंदोलन
श्रीलंकेत कोलंबोमध्ये राजपक्षे राजवटीविरुद्ध जनमत एकवटतंय. कोलंबोच्या समुद्र किनाऱ्यावर मागचे 25 दिवस सलग जनआंदोलन सुरू आहे.
दिवसभराची कामं संपवून लोक इथं रात्री एकत्र येतात. त्यांना आयुष्याची नवीन सुरुवात हवीय. आणि त्यासाठी राजपक्षे सरकारचा राजीनामा हवा आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांना बीबीसीची टीम अनबरासन एथिराजन आणि नेहा शर्मा यांनी बोलतं केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)