You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतजमीन 30 मिनिटांत मोजून मिळणार, कशी ते पाहा...
महाराष्ट्राचा भूमी अभिलेख विभाग आता रोव्हर मशीनचा वापर करून राज्यभरातल्या जमिनींची मोजणी करणार आहे. 1 हेक्टर क्षेत्राची मोजणी 30 मिनिटांत होते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे.
पण हे रोव्हर मशीन काय आहे? ते कसं काम करतं? ते सध्या अस्तित्वात असलेल्या जमीन मोजणीच्या प्लेन टेबल आणि ईटीएस मशीन पद्धतीपेक्षा वेगळं कसं आहे? तेच आता आपण प्रत्यक्षात फिल्डवरून जाणून घेणार आहोत.
पाहा बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 66.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)