हिंदू-मुस्लीम जोडप्याच्या प्रेमविवाहाचं प्रकरण हत्याकांडापर्यंत कसं पोहोचलं?

व्हीडिओ कॅप्शन, हिंदू-मुस्लीम जोडप्याच्या प्रेमविवाहाचं प्रकरण हत्याकांडापर्यंत कसं पोहोचलं?
Published

आंतरधर्मीय लग्नामुळे नागराज नावाच्या एका तरुणाची त्याच्या मुस्लीम धर्मीय पत्नीच्या घरच्यांनी भररस्त्यात हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये दोन दिवसांपूर्वी घडली होती.

या धक्कादायक घटनेनंतर देशभरात सर्वत्र याची चर्चा आहे. आसरिन आणि नागराज गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि जानेवारी महिन्यात त्यांनी आंतरधर्मीय लग्न केलं होतं.

पण प्रेमविवाहाचं हे प्रकरण हत्याकांडापर्यंत कसं पोहोचलं?

मयुरेश कोण्णूर आणि शरद बढे यांचा हा रिपोर्ट तेलंगणाच्या विकाराबादहून.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)