रेपो दरवाढीचा मला काय फायदा? काय तोटा? । सोपी गोष्ट 592
Published
अखेर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 40 अंकांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी हे पाऊल बँकेला उचलावं लागलं.
येणारा काळ आणखी मोठ्या व्याजदर वाढीचा असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशावेळी सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया रेपो दर वाढल्यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे?
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)