चीनचं शांघाय शहर कठोर लॉकडाऊननंतर कसं रुळावर येतंय?

Published

चीनमधील शांघाय शहरात एक महिन्याच्या कडक लॉकडाऊनंतर आता हे शहर पुन्हा रुळावर येत आहे.

कोरोनाचे नवीन रुग्णांची संख्या कमी होतेय. पण अजूनही अनेक लोक हे सरकारी विलगीकरण केंद्रात राहात आहेत. या ठिकाणी 90 ते 100 वर्षं वय असणारे लोकही आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)