गर्भपाताचा निर्णय आणि हक्क महिलेकडे असावा का? । सोपी गोष्ट 591

Published

गर्भपात करण्याचा अधिकार किंवा हक्क महिलांना असावा का, यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. निमित्त आहे अमेरिकेत फुटलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या ड्राफ्टचं.

तिथे न्यायालयाने आपला निकाल अजून दिलेला नाही. पण, हा ड्राफ्ट तशाच्या तशा अंमलात आला तर अमेरिकन महिलेला असलेला हा अधिकार काढून घेतला जाईल. भारतातही गर्भपात कायदा अस्तित्वात आहे. पण, त्यात निर्णयाचं किती स्वातंत्र्य महिलांना आहे हा प्रश्नच आहे. सोपी गोष्टमध्ये याच मुद्यावर चर्चा करूया…

संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)