डॉ. भरत लिंगबदल करून सान्वी जेठवाणी झाले तेव्हा...
नृत्यकलाकार म्हणून ओळख निर्माण केलेल्या नांदेडच्या डॉ. भरत म्हणजेच सान्वी जेठवाणी यांनी नुकतीच सेक्स रिअसाईनमेंट सर्जरी करून घेतली.
आज कुटुंबाच्या जबाबदारीसोबत त्या नृत्य प्रशिक्षण संस्था, व्यक्तिमत्व विकासाचे वर्कशॉप, घरातला बिझनेस सांभाळतायत. स्वतःशीच नाही तर कुटुंब आणि समाजाशी संघर्ष करत आज त्यांनी स्वतःच्या आयुष्याला आकार दिलाय. त्यांच्या या संघर्षाची कहाणी.
रिपोर्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप, शूट- अमोल लंगर, व्हीडिओ एडिटर- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)