You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे यांनी अजान विरुद्ध हनुमान चालिसा अशी हाक दिल्यानंतर आज पहाटे काय घडलं?
राज ठाकरेंच्या आवाहनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पहाटेच रस्त्यांवर स्पीकर घेऊन उतरले. पोलीससुद्धा पहाटेपासूनच महत्त्वाच्या मशिदींबाहेर तैनात होते.
मुंबई, नाशिकसह काही शहरांतल्या मशिदींमध्ये पहाटेची अजान सुरू होताच या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवरून वाजवायला सुरुवात केली.
या कृतींचे व्हीडिओसुद्धा त्यांनीच काढून प्रसारित केले आहेत.
पाहा पहाटे काय घडलं
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)