रेल्वे स्टेशन महाराष्ट्र-गुजरातमध्ये अर्धं अर्धं कसं विभागलं गेलं?

Published

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरचं नवापूर रेल्वे स्टेशन दोन राज्यांमध्ये अर्धं-अर्धं विभागलं गेलं आहे.

त्यामुळे अनेकदा नवापूर स्टेशनवर सेल्फी घेण्यासाठीही लोक जमतात. हे नवापूर स्टेशन इतकं खास का आहे?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)