You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेन रशिया युद्ध: हे तरुण स्वतःच्या शरीरावर हे देशभक्तीपर टॅटू का काढून घेतायत?
Published
रशिया - युक्रेन युद्धाला आता दोन महिने होतायत. या युद्धात आता युक्रेनचे नागरिक सहभागी होत आहेत. युक्रेनचे तरुण युद्धावर जाण्याआधी त्यांच्या शरीरावर टॅटू काढत आहेत. त्यासाठी इथल्या टॅटू पार्लरमध्ये गर्दी होतेय. असं का होत आहे?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)