पुणे पोलीस अधिकाऱ्याने अपघातात जखमी झालेल्या मुलीला कसं वाचवलं?

Published

पुणे वाहतूक पोलीस समीर बागसिराज यांचा मुलीला वाचवतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला. मुंबई-पुणे हायवेवर वारजेमध्ये एका कारला 14 एप्रिलला भीषण अपघात झाला. या अपघातात पुराणिक कुटुंबातील चार जण जखमी झाले. या अपघातात जखमी झालेले सर्वजण सुखरूप आहेत. समीर यांचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचं सर्व धर्मियांकडून कौतुक होतंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)