'उद्धव ठाकरेंच्या गुंडानी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला' - किरीट सोमय्या

व्हीडिओ कॅप्शन, 'उद्धव ठाकरेंच्या गुंडानी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला' - किरीट सोमय्या
Published

भाजप नेते किरीट सोमय्या 'खोट्या FIR' ची तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते.

पण पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नसल्याचा सोमय्या यांनी आरोप केला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)