You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इलॉन मस्क कसे बनले जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती?
Published
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक, इलेक्ट्रिक कारचे प्रणेते, माणसाला अंतराळात न्यायचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे इलॉन मस्क आता ट्विटरचे सर्वेसर्वा असणार आहेत.
इलॉन मस्क तब्बल 44 बिलिअन डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम खर्चून ट्विटरचे सत्ताधीश होतील. बोर्ड ऑफ ट्विटरने याला मंजुरी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)