संजय राऊत : 'काहीजण ओठाखाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करतात'
Published
"स्वत:वर हल्ला झाला म्हणून काहीजण ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरतात आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत," असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
राणा दाम्पत्याला भेटायला गेलेले असताना किरीट सोमय्यांवर हल्ला झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)