You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हनुमान चालिसा आणि भोंग्यांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर
देशभरात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा वाद पेटवला जातोय. पोलीस अधिकारी सांगतात, कोणत्याही मुद्यावर धार्मिक पीच वाढवला की अशा पोस्ट येणं सुरू होतं.
धार्मिक वाद निर्माण करणाऱ्या पोस्टवर सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. हे काम कसं चालणार आहे, त्याविषयी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी जाणून घेतलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)