जोतिबाच्या यात्रेत पोलीस कॉन्स्टेबलनी सासनकाठी का नाचवली?

Published

जोतिबाच्या जत्रेत सासनकाठी नाचवण्याची मोठी परंपरा आहे.

गावोगावच्या सासनकाठ्या या यात्रेत नाचवल्या जातात. गुलाल खोबऱ्याची उधळण, हलगीचा ठेका आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात इथं सासनकाठ्या नाचवल्या जातात. या यात्रेतला पोलीस कॉन्स्टेबल सासनकाठी चालवतायत असा एक व्हीडिओ व्हायरल झाला. या व्हीडिओमागची कहाणी.

रिपोर्ट – स्वाती पाटील, शूट – रणजीत बागल

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)