श्रीलंकेचं आर्थिक संकट टळलं नाही तर ही बाळं कशी वाचणार?

व्हीडिओ कॅप्शन, श्रीलंकेचं आर्थिक संकट टळलं नाही तर ही बाळं कशी वाचणार?
Published

श्रीलंकेतली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. वाढलेल्या किमती, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि वैद्यकीय संसाधनांचा आ वासत जाणारा तुटवडा, या सगळ्यामुळे श्रीलंका वैद्यकीय संकटाच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे.

ही परिस्थिती सुधारली नाही तर येत्या काही आठवड्यांत आम्ही रुग्णांचे जीव वाचवू शकणार नाही असं इथले डॉक्टर सांगतायत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)