हेही पाहिलंत का?घोरपडीच्या बलात्कार प्रकरणाचा कसा लागला छडा?

व्हीडिओ कॅप्शन, घोरपडीच्या बलात्कार प्रकरणाचा कसा लागला छडा?
Published

बेंगाल मॉनिटर लिझार्ड या मोठ्या घोरपडीसारख्या दिसणाऱ्या प्राण्यावर चांदोली राष्ट्रीय उद्यानात बलात्कार करण्याची घटना नुकतीच समोर आली होती.

चांदोली राष्ट्रीय उद्यानात अवैधरित्या प्रवेश केलेल्या आरोपींकडून काही प्राण्यांची शिकार झाल्याची माहिती वनखात्याला मिळाली होती. या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून सध्या या सर्वांना जामिन देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)