भोंग्यांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार 'हा' निर्णय?

Published

मशिदींवर लावलेल्या भोंग्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी आता महत्त्वाची नोटीस जारी केली आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी नाशिकमधील सर्व धार्मिकस्थळांना लाऊडस्पीकरसाठी 3 मेपर्यंत नियमानुसार परवानगी घ्यावी लागेल असं स्पष्ट केलं आहे. अन्यथा, कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर राज्य सरकारनेही यावर ठोस निर्णय घेण्याचं सांगितलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)