ब्राह्मण दंगली पेटवतात असं सुजात आंबेडकर कशाच्या आधाराने म्हणतात?

व्हीडिओ कॅप्शन, ब्राह्मण दंगली पेटवतात असं सुजात आंबेडकर कशाच्या आधाराने म्हणतात?f
Published

दंगली पेटवणारे उच्चवर्णीय ब्राह्मण असतात असं विधान वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी अलिकडे केलं.

हे विधान त्यांनी कशाच्या आधारावर केलं? व्हेज आणि नॉन-व्हेज वादामध्ये त्यांना ब्राह्मणीकरण का दिसतं? बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी घेतलेली ही मुलाखत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)