तुम्ही सतत एखादं गाणं का गुणगुणता याचं कारण तुम्हाला माहितीये का?

व्हीडिओ कॅप्शन, तुम्ही सतत एखादं गाणं का गुणगुणता याचं कारण तुम्हाला माहितीये का?
Published

जेव्हा एखादं गाणं आपल्या कानात, मनात सतत सुरू राहतं तर त्याला `इयरवर्म' असं म्हणतात.

हे थांबवायचं कसं? आणि हे का घडतं? हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हीडिओ नक्की बघा.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)