शरद पवार यांनी घरावरील हल्ल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली?

व्हीडिओ कॅप्शन, शरद पवार यांची घरावरील हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
Published

शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर त्यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचबरोबर राज्यातील इतर महत्त्वाच्या नेत्यांनी या प्रकाराबद्दल काय म्हटलं आहे तेदेखील जाणून घेऊया.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)