You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजित पवारांचा सवाल- 'काय कारण आहे हो भोंगे बंद करा?'
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत मास्क काढला. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.
'मशिदींवरील अजानचे भोंगे काढा नाहीतर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवू,' असा इशारा मनसे अध्यक्षांनी गुढी पाडवा मेळाव्याला दिला होता.
अजित पवार यांनी राज यांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)