श्रीलंका आर्थिक संकट : राजपक्षेंच्या घराणेशाहीमुळे देश डबघाईला आल्याचा आरोप का होतोय?

Published

श्रीलंकेतल्या आर्थिक परिस्थितीच्या विरोधात श्रीलंकेत निदर्शनं झाही. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षेंनी आणीबाणी लावली आणि नंतर आणखी निदर्शनांनंतर ती उठवलीही. याचा राजकीय फटकाही त्यांना आणि पक्षाला बसला कारण अर्थमंत्र्यांसह या मंत्रिमंडळातल्या अनेकांनी राजीनामा दिला.

अनेक स्थानिक श्रीलंकन या परिस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि एकूणच राजपक्षे कुटुंबाला दोषी धरतायत.

राजपक्षे कुटुंबातलं कोण-कोण या सरकारमध्ये कोणत्या पदावर आहे, किंवा होतं...आणि या सगळ्याचा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालाय?

संशोधन : हर्षल आकुडे

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)