रशिया युक्रेन युद्ध : व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये फार आघाडी का घेता आली नाही?
Published
रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारीला हल्ला केला. या युद्धाला आता 44 दिवस झाले आहेत. पण इतक्या दिवसांच्या संघर्षानंतरही रशियाला युक्रेनमध्ये आतपर्यंत शिरता आलेलं नाही. रशियाच्या तुलनेत लहान असणाऱ्या युक्रेनवर वरचढ ठरणं रशियाला इतकं कठीण का गेलं?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
संशोधन : टीम बीबीसी
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)