You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया युक्रेन युद्ध: इटलीमधली 'ही' सुपरयॉट व्लादिमीर पुतिन यांची आहे का?
Published
इटलीमधल्या एका शिपयार्डमध्ये पार्क केलेली 'सुपरयॉट' म्हणजे अलिशान बोट सध्या चर्चेत आहे. कारण ती व्लादिमीर पुतिन यांची असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत शिपयार्डमध्ये कमालीची गोपनियता पाळली जातेय.
याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)