युक्रेन युद्ध: मोदी सरकार अमेरिका किंवा रशियापैकी एका देशाची बाजू घेईल? सोपी गोष्ट 568

व्हीडिओ कॅप्शन, युक्रेन युद्ध: मोदी सरकार अमेरिका किंवा रशियापैकी एका देशाची बाजू घेईल? सोपी गोष्ट 568
Published

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारताने अत्यंत सावध भूमिका घेतलीय.

आपण संयुक्त राष्ट्रांमधल्या प्रस्तावांवर कोणत्याच बाजूने मत दिलेलं नाही. आपण रशियाची उघडपणे निंदा केली नाही, पण युक्रेनलाही निराश केलं नाही. रशिया आणि अमेरिका जगातल्या विविध राष्ट्रांना आपापल्या बाजूने वळवू पाहतायत. भारत ही तारेवरची कसरत कशी पार पाडेल?

जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – अरविंद पारेकर

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)