बाईक घेण्यासाठी तो 2 लाखांची चिल्लर घेऊन आला

व्हीडिओ कॅप्शन, अडीच लाख रुपयांची नाणी देत या तरुणानं कशी विकत घेतली बाईक?
Published

तामिळनाडूमधल्या कोयम्बतूर इथला व्ही. बूपाठी या तरुणाने चक्क 2 लाख 60 रुपये 1 रुपयाची नाणी देऊन भरलेत. 27 मार्चला बूपाठीने एका शोरुममध्ये जात अशा व्यवहाराने बजाज डॉमिनार 400 बाईकची खरेदी केली.

पैसे मोजण्यासाठी शोरुमच्या कर्मचाऱ्यांची मात्र धांदल उडाली आणि त्यांना ही नाणी मोजायला 10 तास लागल्याची माहिती मिळतेय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)