सागरी जीवन : हे खेकडे सागरी जिवांना आधी आमिष दाखवतात मग चावतात

व्हीडिओ कॅप्शन, हे खेकडे सागरी जिवांना आधी आमिष दाखवतात मग चावतात
Published

ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर काही खेकडे खूप खोडकर असल्याचं दिसून आलं आहे.

हे खेकडे सागरी जीवांना एक प्रकारे आमिष दाखवतात. ते जवळ आले की त्यांचा चावा घेतात. त्यांचे भन्नाट व्हीडिओ समोर आले आहेत. नक्की पाहा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)