झुंड सिनेमात नागराज मंजुळेंनी 'डॉन' आणि 'भावना भाभी' याचं कास्टिंग कसं केलं?
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यापासून त्यातल्या मुलांचं कौतुक होत आहे. पोलीस भरतीची तयारी करणारा, चित्रपटांबद्दल फारशी माहिती नसलेला अंकुश 'डॉन' कसा झाला?
'झुंड'मध्ये भावनाची भूमिका साकारणाऱ्या सायली पाटीलनं आधी सैराटमधल्या आर्चीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यानंतर ती काय करत होती? अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव कसा होता? या सगळ्या विषयांवर अंकुश गेडाम आणि सायली पाटीलशी साधलेला संवाद.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)