रशिया-युक्रेन युद्धाला 1 महिना पूर्ण, पाहा महिन्याभरात काय काय घडलं?

Published

रशियाने बरोबर एका महिन्यापूर्वी 24 फेब्रुवारीला युक्रेनमध्ये सैन्य घुसवलं होतं. आणि त्यानंतर एका महिन्यात त्यांनी देशाच्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. युद्धात रशियन सैन्यालाही कुठे नेत्रदीपक यश मिळवता आलं नसलं तरी युक्रेनी शहरं जमीनदोस्त झालीत. मागच्या महिनाभरात काय काय घडलं या व्हीडिओतून पाहूया…

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)