उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवर ED ने कारवाई का केली?

व्हीडिओ कॅप्शन, श्रीधर पाटणकरांनर ED ने कारवाई का केली?
Published

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकरांच्या मालमत्तेवर ईडीनं कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय, तर त्याचवेळी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आरपारच्या लढाईची भाषा केली जातेय.

पण कोण आहेत श्रीधर पाटणकर? आणि त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये नेमकं काय लिहिलंय? पाहा बीबीसी मराठीचा हा विशेष रिपोर्ट.

व्हीडिओ - मयांक भागवत

एडिटिंग - राहुल रणसुभे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)