भगत सिंग यांच्या आयुष्यातील अखेरचे 12 तास कसे होते?

व्हीडिओ कॅप्शन, भगत सिंग यांच्या आयुष्यातील अखेरचे 12 तास कसे होते?
Published

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये 23 मार्च 1931 या दिवशी फाशी दिली गेली. ब्रिटीश सरकारने त्यांच्याविरुद्ध उठाव केल्याचा आरोप ठेऊन त्यांना शिक्षा केली.

फाशी जाण्यापूर्वी आपल्या आयुष्यातले शेवटचे 12 तास भगतसिंगांनी कसे काढले? फाशीनंतर काय प्रतिक्रिया उमटल्या?

संशोधन - रेहान फझल

लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)