व्लादीमीर पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? सोपी गोष्ट 560

व्हीडिओ कॅप्शन, व्लादीमीर पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? सोपी गोष्ट 560
Published

व्लादीमीर पुतीन युक्रेन आक्रमणाबद्दल नेमका काय विचार करतायत यावर अवलंबून आहे की हे युद्ध कसं आणि कधी संपेल.

पुतीन म्हणतायत की हे आक्रमण रशियाने नाही, युक्रेनने सुरू केलं. पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? जगभरातले गुप्तहेर याची उकल करण्याचा प्रयत्न करतायत. या गुप्तहेरांना काय सापडलं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)