You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला बाऊन्सरचं आयुष्य नक्की कसं असतं?
अहमदनगरमध्ये राहाणाऱ्या कोमल काळे एक महिला बाऊन्सर म्हणून काम करतात. त्यांनी पाच वर्षांपूर्वी हे काम सुरू केलं तेव्हा या शहरात बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. कोमल काळेंनी पोलीस बनायचं होतं पण त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली.
बाऊन्सर बनल्यानंतर त्यांचं एक स्वप्न काही अंशी पूर्ण झालं. लहानपणीपासूनच बिनधास्त आणि डॅशिंग असलेल्या कोमल या कामात लगेचच रुळल्या. अनेक टवाळखोरांनी त्याचा हातचा प्रसादही मिळाला आहे.
रिपोर्ट - अनघा पाठक
शूट - शाहिद शेख
एडिट - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )