आशा सेविकांना किटमध्ये रबरी लिंग देण्यावरून वाद का झाला?

Published

आशा सेविकांना कुटुंब नियोजन आणि लैंगिक आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी जी किट्स दिली जातात त्यात रबरी लिंग देण्यात येण्यावरून वाद झाला आहे.

अशाप्रकारची मॉडेल्स वापरणं आशा सेविकांना अवघडल्यासारखं करू शकतं असा काहींचा दावा आहे तर मुळात यात नवीन काही नसून यापूर्वीही अशाप्रकारची मॉडेल्स वापरली जात होती असं प्रशासन आणि काही आशा सेविकांनी सांगितलं आहे. काय आहे हा वाद?

संशोधन – टीम बीबीसी

लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)