वयाच्या 80व्या वर्षीं दर आठवड्यातून दोनवेळा सिंहगड चढणारे आजोबा
Published
विकास करवंदे यांनी आज वयाच्या 80व्या वर्षी ट्रेकिंग सोडलेलं नाही. पन्नाशी उलटल्यानंतर सुरू झालेल्या या त्रासावर उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना चालण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही मित्रांकडून प्रेरणा घेत त्यांनी ट्रेकिंगची वाट चोखाळली. तेव्हा त्यांचं वय 53 वर्षं होतं. ते आज आठवड्यातून दोन वेळा सिंहगड सर करतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)