5 पायांची ही चिमुकली मेंढी पाहिलीत का?

Published

ही लहानशी मेंढी 5 पायांसह जन्माला आली आहे. उत्तर इंग्लंडमधील व्हाईटहाऊस फार्ममध्ये ही दुर्मीळ घटना घडली आहे.

या फार्ममध्ये दुसऱ्यांदा अशी 5 पायांची मेंढी जन्माला आलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)