You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुष्पा : मुंबई पोलीस आणि अमोल मिटकरींना श्रीवल्लीची भुरळ
'पुष्पा' सिनेमातल्या श्रीवल्लीया गाण्याची वेगवेगळी व्हर्जन्स अजूनही येतायत.
मुंबई पोलिसांच्या बँडने हे गाणं आपल्या खास शैलीत वाजवलं आहे. या गाण्याने राजकीय वळणही घेतलंय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर या गाण्याच्या धरतीवर भाजपवर टीका करणारं गाणं रचलं. पाहा श्रीवल्लीची ही वेगळी झलक.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)