G23: सोनिया, राहुल, प्रियंका गांधी यांविरोधात काँग्रेस नेत्यांचा गट का बनलाय?

Published

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या काही नेत्यांनी पुन्हा एका सर्वसमावेशक नेतृत्वाची मागणी लावून धरली आहे.

कोण आहेत या नेत्यांच्या यादीत? यांना G23 का म्हटलं जातं?

पाहा हा व्हीडिओ.

व्हीडिओ - मयुरेश कोण्णूर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)