अजित पवारांनी शिवसेनेला बजेटमध्ये खरंच कमी वाटा दिला का? #सोपीगोष्ट 557

Published

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी शिवसेनेला सर्वांत कमी वाटा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र भरभरून बजेट मिळालं असा दावा देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत चर्चेदरम्यान केला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपावरून कुरबूर का आहे? याचे काय परिणाम होतील?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)