‘तो’ आईच्या मृतदेहाबरोबर तीन दिवस राहात होता…

व्हीडिओ कॅप्शन, ‘तो’ आईच्या मृतदेहाबरोबर तीन दिवस राहात होता…
Published

आंध्रप्रदेशच्या चित्तूरमध्ये एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. दहा वर्षांचा एक मुलगा आपल्या आईच्या मृतदेहाबरोबर तीन दिवस राहात होता. त्याच्या आईचा मृत्यू झालाय हे त्याला कळलंच नाही.

तीन दिवस तो स्वत:चं स्वत: जेवण बनवून, तयारी करून शाळेत जात होता. अखेर मृतदेहातून वास यायला लागला तेव्हा त्याने मामाला फोनवरून कळवलं. आणि झालेला प्रकार लक्षात आला. पोलीसांना याप्रकरणी कुठलाही हत्येची पुरावा सापडलेला नाही. पण, त्यांचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )